loader
Breaking News
Breaking News
Foto

व्यापारी हनुमंत पाटकर यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) : मालवण बाजारपेठ येथील व्यापारी तथा शालेय पुस्तक भंडारचे मालक हनुमंत श्रीधर पाटकर (वय ७१) यांचे हृदयविकाराच्या धक्क्‌याने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी दुपारी बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. विराज आणि तेजस यांचे ते वडील, तर मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर व उद्योजक परशुराम पाटकर यांचे ते चुलत भाऊ होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts