loader
Breaking News
Breaking News
Foto

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाणीज :- श्रीमत जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांनी सहकुटुंब नाणीज येथील मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्यासमवेत प.पू. कानिफनाथ महाराज व सौ. सुप्रियाताई होत्या. मतदान केल्यानंतर ते म्हणाले, लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकारी दिला आहे. त्यामुळे सर्वांनी आपले कर्तव्य समजून, लोकशाहीचा हक्क म्हणून मतदान करावे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg