केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाण पुलाला तहसिल कार्यालयासमोर व लांजा धुंदरे रस्त्याजवळ शाळकरी विद्यार्थी व नागरिकांसाठी किमान दोन ठीकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) ठेवण्याबाबत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली असून स्वत: केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आमदार किरण सामंत यांना दूरध्वनीवरून तसा शब्द दिला आहे. पुढील वर्षाच्या आराखड्यात या कामाला मंजुरी मिळेल अशी माहिती लांजा शहराचे माजी नगराध्यक्ष आणि लांजा राजापूर विधानसभाचे क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. शाळेतील विद्यार्थी यांची ये-जा करण्याची अडचण होऊ नये, त्यांना कोणतीही इजा होऊ नये, कोणताही अपघात घडू नये याकरिता आवश्यक ती खबरदारी घेऊन संबधित खात्यामार्फत उपाययोजना केली जाणार असल्याचे सुनिल कुरुप यांनी पत्रकात नमूद केले आहे.
टाइम्स स्पेशल
लांजा शहरातील उड्डाण पुल अंडरपासच्या कामाला मंजुरी































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.