loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबवली येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड : तालुक्यातील आंबवली - भिंगारवाडी येथील ५६ वर्षीय वृद्ध लक्ष्मण गंगाराम केंडे याने गोठ्यातील वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर धोंडीराम नामदेव केंडे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg