loader
Breaking News
Breaking News
Foto

१३ व्या युनिफाईट महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सी.के.टी.च्या विद्यार्थिनीने मिळवले सुवर्ण पदक

पनवेल :- आळंदी (देवाची) येथे १३ वी युनिफाईट महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप स्पर्धा नुकटीच संपन्न झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक वि‌द्यालयातील वि‌द्यार्थिनी कु. वैष्णवी निलेश सावंत हिने ७ ते ९ वर्षे या वयोगटात सहभाग घेऊन सुवर्ण पदक पटकावले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी. सभागृह नेते परेश ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे तसेच वि‌द्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी यशस्वी वि‌द्यार्थिनीचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg