loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर डंपर व दुचाकीमध्ये अपघात, एक जण गंभीर

खेड (दिलीप देवळेकर) - भरणे जाधववाडी येथे दुचाकी क्रमांक MH.08 X 6295 खेडच्या दिशेने जात असलेल्या डंपर क्रमांक MH 11 DV 7474 पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती भरणे नाका ब्रिज खाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम 24 तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोचली व अपघातग्रस्त अक्षय संतोष जाधव (वय 35) रा. भरणे यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले. रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत कार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg