मालवण (प्रतिनिधी) - माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संजीवनी सेवा ट्रस्ट संचलित 'आनंदाश्रय' वृद्धाश्रमात एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाद्वारे गरजू व ज्येष्ठ नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत त्यांना सन्मानाने भोजन देण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहून उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा व संवेदनशीलतेचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
टाइम्स स्पेशल
आटपाडीत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर यात्रेनिमित्त भव्य शेळ्या-मेंढ्या प्रदर्शन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न


















1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.