loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांचा चाफवलीत सत्कार

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तसेच बांधकाम आणि आरोग्य सभापती विलास चाळके यांचा चाफवली विविध कार्यकारी सहकारी संस्था, चाफवली बौद्धवाडी येथील मुंबई मंडळातर्फे आणि चाफवली ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विलास चाळके म्हणाले की, गावाच्या विकासात त्यामध्ये रस्ता शिक्षण, पाणी व इतर कामांमध्ये आपण कमी पडणार नाही. विकास होतच राहणार आहे. चाफवली ग्रामस्थांनी आजपर्यंत आपल्यावर फार प्रेम केले आहे. यापुढे असेच प्रेम राहू दे. गावाने जास्तीत जास्त मत मला देऊन निवडून दिल्याबद्दल मी आपला आभारी असल्याचेही त्यांनी म्हटले. या कार्यक्रमासाठी चाफवली गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg