loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रबोधनकार ठाकरे उद्यान बच्चे कंपनीने गजबजले

खेड (प्रतिनिधी) - प्रभोधनकार ठाकरे उद्यानात बाल गोपालांसाठी खुल्या मोकळ्या उद्यानात मनसोक्त बागडता यावे या करिता ना. योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून उद्यानात नवीन विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आली. समाजसेविका सौ. श्रेयाताई योगेशदादा कदम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहोळा पार पडला. प्ले एरियाचे उदघाटन करताना खेडच्या नगराध्यक्ष सौ. माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतिश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, स्वच्छता आरोग्य सभापती तौसिफ़ खोत, बांधकाम सभापती सुनील दरेकर, महिला बाल्कल्याण सभापती सौ. रसिका खेडेकर, समाजकल्याण सभापती यश खेडेकर, ज्येष्ठ नगरसेवक संजय मोदी, नगरसेवक मिनार चिखले, नगरसेवक प्रेमळ चिखले, स्वप्नील सैतवडेकर, अरिफ मुल्लाजी सौ. वर्षा सापते, सौ. आरती पवार, सौ. रेश्मा खतीब, सौ. अंजुम कुरणे, सौ. दीप्ती शिगवण, युवासेना शहरप्रमुख मयुरेश दरेकर, वरिष्ठ अधिकारी नागेश बोंडले व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg