loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात 18 मे रोजी वीज पुरवठा बंद

लांजा (सिराज नेवरेकर) - लांजात सोमवार ​दि. 18मे रोजी वीज वाहिनीच्या देखभाल व दुरूस्तीसाठी वीज पुरवठा सकाळी 10 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व वीज ग्राहकांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरण लांजा यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg