loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील उभ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याचे भाजपचे निवेदन

खेड : मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ वरील कशेडी बोगदा ते चिपळूण पर्यंत महामार्गावर अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे सध्या या महामार्गावर वाहनांच्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले असून, तसेच भरणे नाका येथील पुलाखाली अवैध पार्किंग केलेली आहे. त्यामुळे वातुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी तातडीने यावर कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना व निवेदन भारतीय जनता पार्टी कडून खेडचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांना देण्यात आले.याप्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍड.वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ऍड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, विजय गुप्ता, ओवैस चौगुले उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg