loader
Breaking News
Breaking News
Foto

कथाकथन स्पर्धेत वैश्विका कदम हिचे यश

मालवण (प्रतिनिधी) - उमाबाई बर्वे ग्रंथालय, देवगड च्या वतीने विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या कथाकथन स्पर्धेत संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळची विद्यार्थिनी वैश्विका नागेश कदम हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून यश मिळवले. या स्पर्धेत एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी वैश्विका कदम हिला ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर, माजी मुख्याध्यापक संजीव राऊत, साहित्यिका सौ. अनुराधा दीक्षित आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले . वैश्विका कदम हिच्या या यशाबद्दल संत राऊळ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, विभाग प्रमुख डॉ. दयानंद ठाकूर व इतर सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg