सावंतवाडी - सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती मार्फत दि.८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृह येथे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण विषयक मार्गदर्शन पाककला स्पर्धा (बेसन पासून तिखट व गोड) तसेच फनी गेम यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाककला स्पर्धेमध्ये भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयातील परवीन शेख यांजकडे दि. ६ मार्च पर्यंत द्यायची आहेत.
तरी सदर कार्यक्रमामध्ये सावंतवाडी शहरातील सर्व महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती - दिपाली भालेकर व उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी केले आहे. सदर स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व स्पर्धकांनी तयार केलेले पदार्थ सकाळी ९ ते १० वाजता या वेळेत मांडणी करायचे आहेत. पदार्थासोबत साहित्य व कृती लेखी स्वरूपात लिहून आणणे. सदर स्पर्धा शहरापुरती मर्यादित राहील. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील, असे सांगण्यात आले.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.