loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यात होळी पौर्णिमा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथे पारंपारिक होळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला. होळीचा खुंट येथे होऴी उभी केल्यानंतर धार्मिक विधीनंतर ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे आपले वार्षिक नारळ तसेच नवसाची तोरणे आदी अर्पण केले. पुजन कार्यक्रम झाल्यानंतर गार्‍हाणे घालण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेप्रमाणे होळीपासून शिमगोत्सव आरंभ झाला असून पंधरा दिवसांनी सोमवारी दि. १६ मार्च रोजी बांद्याची रंगपंचमी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg