loader
Breaking News
Breaking News
Foto

युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराला फटका

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षाचा जगभरातील शेअर बाजारांना मोठा फटका बसू लागला आहे. यामध्ये भारतीय शेअर बाजाराचाही समावेश आहे. या लष्करी संघर्षामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत. परिणामी आज मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे निफ्टी ५० निर्देशांकही नकारात्मक व्यवहार करत आहे. सकाळी ९:२० वाजता सेन्सेक्स १,७२६.१० अंशांच्या घसरणीसह ७८,५१२.७५ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० निर्देशांक ४८३.४० अंशांच्या घसरणीसह २४,३८२.३० वर व्यवहार करत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg