loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील आडारी परिसरात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारा डंपर (GA- 03-AH-0861) महसूल विभागाच्‍या पथकाने पकडून ताब्‍यात घेत कारवाई केली. मालवण तहसिलदार गणेश लव्‍हे यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मंडळ अधिकारी अजय परब, मंडळ अधिकारी सुदर्शन अलकुटे, ग्राम महसूल अधिकारी पोपट गुरव, वाहन चालक विलास बागवे आदी सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg