loader
Breaking News
Breaking News
Foto

आज आकाशात ब्लड मून...लाल चंद्र!

मुंबई- आज भारतात अनेक ठिकाणी ब्लड मून अर्थात लाल चंद्र पहायला मिळाला. भारतीय वेळेनुसार आज दुपारी ३.२० नंतर सायंकाळी ६.४६ पर्यंत चंद्रग्रहण होते. या चंद्रग्रहणानंतर अनेकांना या ब्लड मूनचे दर्शन झाले. आकाशात अगदी सहज दिसणार्‍या या ब्लड मून ची प्रतिमा आपल्या कॅमेरा मध्ये कैद करण्यासाठी अनेकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg