loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढा येथे ९ रोजी चौकचार मांड उत्सव

मालवण (प्रतिनिधी) - मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार दि. ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा अर्चा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे तसेच रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे, रात्री १० वा. कलावंतीण नृत्य व घुमट वादन, त्यानंतर स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार व शंकर मंदिर मेढा महिला मंडळ प्रस्तुत 'रंगमेळा' हा टाळ नृत्य, लेझीम नृत्य व तुळशी नृत्याचा समावेश असलेला कार्यक्रम सादर होणार आहे. तर शुक्रवार दि. १३ मार्च रोजी रात्री ९ वा. वाडवळ भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg