loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलिस मुख्यालयात शिमग्याचा होम

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील जिल्हा पोलिस मुख्यालयातही शिमग्याचा होम पेटविण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी मिळून या होमाला अग्नी दिला. कोकणात शिमगोत्सव जसा गावागावात साजरा केला जातो, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्थानकात शिमग्याचा होम पेटविला जातो. ही प्रथा गेली कित्येक वर्ष पोलिसांनी जपली आहे. जिल्हा पोलिस मुख्यालयच्या बाहेर ही असाच शिमग्याचा होम पेटविण्यात आला. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबियांनीही या शिमग्याच्या होळीचा आशिर्वाद घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg