loader
Breaking News
Breaking News
Foto

जळगांव जिल्ह्यात कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाश्यांना चिरडले

जळगांव जिल्हातील परांडा रेल्वेस्थानक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे पुष्पक एक्सप्रेसने उतरलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने चिरडले आहे. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरवण्यात आली. या घटनेत ६ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. याबाबत आणखी आकडा वाढण्याची शक्यता असून घटनास्थळावर अधिकारी रवाना झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts