loader
Breaking News
Breaking News
Foto

मविआच्या नगरसेविका आर्या जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल - पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 14 च्या महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून शहरातील कापड बाजार येथे करण्यात आले. सदर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आ. बाळाराम पाटील व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रविण जाधव, विरोधी पक्ष नेता अरविंद म्हात्रे, गट नेता केतन भगत, नगरसेवक लतीफ शेख, प्रकाश म्हात्रे, नगरसेविका मनीषा म्हात्रे, दीपक घरत, खांदा वसाहत शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के, कळंबोली शिवसेना शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, महिला संघटीका उज्वला गावडे, अश्‍विनी देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg