loader
Breaking News
Breaking News
Foto

चाकाळे बौद्धवाडीकडे जाणारा वणवा विझवण्यात यश

खेड : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वणव्याच्या घटना सातत्याने घडत असून शनिवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास चाकाळे बौद्धवाडीतील घरांच्या दिशेने येणारा वणवा अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझवण्यात आला. शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चाकाळे येथे भरदुपारी कडाक्याच्या उन्हात वणवा लागला. हा वणवा बौद्धवाडी येथील चार घरांच्या जवळ आल्याने घरांना धोका निर्माण झाला होता. खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्राचे फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहा. फायरमन जयेश पवार, सुरज शिगवण आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg