कळंबोली - नवी मुंबईतील मानवता फाउंडेशन हा सामाजिक उपक्रमातून सामाजिक हित जपणारा एक फाउंडेशन आहे. दरवर्षी समाजातील गोरगरीब, गरजू व दिन दुबळ्या वंचित घटकापर्यंत सामाजिक सेवा पोचवण्याचा ते प्रयत्न करीत असतात. या वर्षी अक्षय तृतीयाचे निमित्ताने अन्नदान उपक्रमांतर्गत अन्नदान व सामाजिक सेवा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला आदिवासी बांधवांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मानवता फाउंडेशन कडून "अन्नदानम" प्रोजेक्ट मार्फत खारघर आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवाना अन्नदान करण्यात आले. त्या वेळी मानवता फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष विनोद नायर, विकी मेगणी, टिपू पटवेगर, चेतन कदम, नंदनी सिंग, तुषार डीकुळे, आफताब आलम, विघ्नेश नारायांकर, सुरज दुबे, रोहन परदेशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.