loader
Breaking News
Breaking News
Foto

लहान बाळाला कडेवर घेऊन दौरा करणारी आधुनिक हिरकणी

दापोली - दाभोळ जिल्हा परिषद गटातून भरघोस मताधिक्याने निवडून आलेल्या सौ. साधना मिहीर महाजन या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये तितक्याच प्रभावीपणे काम करताना दिसून येत आहेत. सामान्य जनतेचे आरोग्याचे प्रश्न, वीज जोडणी अथवा ट्रान्सफॉर्मर संबंधित प्रश्न किंवा अनेक विकासकामांच्या विषयातील समस्या सोडवून मार्गी लावण्याचा धडाका त्यांनी सुरू केल्याची चर्चा संपूर्ण दाभोळ गटात आहे. नुकत्याच दाभोळ येथे संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये त्या आपल्या लहानग्या १ वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन उपस्थित राहिल्या व त्यांनी तसेच कार्यक्रमाला संबोधित केल्याने आणि उर्वरीत आपला दौरा पूर्ण केल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg