loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठे खिंडार भाजपमध्ये प्रवेश

खेड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खेड शहर उपाध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत गोविंदराव खेडेकर व सुयश उर्फ बॉबी खेडेकर (उबाठा) अनेक वर्ष खेड शहर उपाध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. आज त्यांनी आपल्या कुंदन उसरे, राजू नक्षे, स्वप्निल खांबल (उबाठा) सहकाऱ्यांसमवेत भाजपा नेते, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवका वैभवी वैभव खेडेकर, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. सोबत स्वराज गांधी, प्रणव म्हापूसकर, जयेश गुहागरकर, विजय गुप्ता, रोहित भुवड. उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg