loader
Breaking News
Breaking News
Foto

डाॅ.एस.व्ही कदम यांचा आदर्श सरपंच म्हणून गौरव

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - समृद्ध कोंकण जागृती सेवा मंडळ रायपाटण यांच्या वतीने डॉ.एस. व्हि.कदम. आदर्श सरपंच, ग्रामपंचायत कोंडगे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करणेत आले. या कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार, उद्योजक आण्णा सामंत, उद्योजक प्रमोद जठार आमदार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरपंच कदम यांचा गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg