loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये जुगार अड्ड्यावर धाड

खेड (प्रतिनिधि) - शहरातील मटण मच्छी मार्केट येथे बेकादेशीरर्पणे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून संशयीत सागर अनंत खेडेकर (३०, रा. संत रोहिदास नगर) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ८५० रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तो शुभ अंकावर जुगाराचा खेळ खेळवित असताना पोलिसांनी धाड टाकली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शिरीष साळुंके याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg