loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर येथे पादचाऱ्यास धडक

खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर येथे रस्त्याने चालत जाणाऱ्या भरत रामचंद्र पवार (नातूनगर-मोरेवाडी) या पादचाऱ्यास धडक देत जखमी केले. याप्रकरणी पिकअप व्हॅनचालक रवींद्र रामरुप यादव (३५ रा. उत्तरप्रदेश) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राकेश रामचंद्र सारंगकर (खवटी-गजाननवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ते व त्यांचे मित्र सौरभ बेलोसे, भरत पवार रस्त्याने पायी चालत असताना (आरजे १७ जीए ९०९५) क्रमांकाच्या पिकअप व्हॅनने धडक दिली. या अपघातात भरत पवार यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg