दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते बांदा मार्गावर अनेक डंपर खडी वाळू वाहतूक करतात. पण डंपर चालक एक दोन खेपा जास्त झाल्या पाहिजे यासाठी डंपर सुसाट सोडून घालतात. यामुळे याचा इतर वाहन धारकांना नाहक ञास सहन करावा लागतो. डंपर मालकांनी चालकाला सावकाश डंपर चालवण्यासाठी सूचना द्यावी अशी मागणी केली जात आहे. शनिवारी सायंकाळी दोडामार्ग बांदा मार्गावर ग्रामीण रुग्णालय नजीक सुसाट डंपर पुढे असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. कारच्या पुढे चार जण चालत जात होते तर एक मांजर रस्ता पार करत होते. यामुळे कार हळू जात होती. पण मागून सुसाट डंपरची धडक बसली यात कारचे किरकोळ नुकसान झाले तर मांजर देखील मरण पावले. डंपर कार चालक स्थानिक असल्याने हे अपघात प्रकरण आपसात मिटवले या अपघातमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
टाइम्स स्पेशल
२४ ते २६ एप्रिल दरम्यान श्री क्षेत्र गगनगड गगनबावडा येथे भव्य दिव्य संत सोहळ्याचे आयोजन




















.jpg)






























































































































































































































































































































.jpg)















1.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.