loader
Breaking News
Breaking News
Foto

समाधानी नाही, पण व्यापक* *हीतही महत्वाचे* -आ.संजय केळकर

ठाणे दि.३०(प्रतिनिधी) ठाण्यात भाजपा आणि शिवसेनेची महायुती झाली असून ४०-८७ असे जागा वाटप झाले आहे. जागावाटपात अपेक्षित जागा आम्हाला मिळाल्या नाहीत, त्याबाबत खूप वेदना आहेत. पण व्यापक हीतही महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रमुख आणि आमदार संजय केळकर यांनी असमाधात्मक प्रतिक्रिया दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ज्या प्रभागात लोकांचे पूर्ण समर्थन आहे, त्या प्रभागात एकही जागा मिळाली नाही. १३१ प्रभागांत उमेदवार देता येतील एवढी तयारी आमची झाली होती. पण अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची समजूत काढली आहे. जागावाटपात आम्ही समाधानी आहोत, असे नाही, पण महायुती आणि व्यापक हीत लक्षात घेऊन या बाबी स्वीकाराव्या लागतात, अशी प्रतिक्रिया. केळकर यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg