loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तसेच दि.4 डिसेबर रोजी स.7 वा.श्री स्वामी समर्थांची पुजा, स.9वा.अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदशिणा, दु.12.30वा. आरती, दु.1 ते दु.3पयत महाप्रसाद, संध्या.6वा.भजन बुवा वासुदेव वाघे पुर्णगड, रात्री 7.30वा.भजन बुवा सिमा मोरे कर्ला रत्नागिरी, रात्री 9वा.आरती, रात्री 10वा. महाप्रसाद या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यानी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg