रत्नागिरी (टाइम्स डिजीटल डेस्क) - रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूकीतील दुपारी १.३० वाजेपर्यंतचे मतदान गुहागरमध्ये ६१.२८ तर देवरुखमध्ये ५१.७५ टक्के मतदान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये सकाळी ७.३० ते दुपरी १.३० पर्यंत झालेले मतदान असे आहे. चिपळूण नगरपरिषद निवडणूकीसाठी पुरुष ८,३२२ तर स्त्री ८,२९३ यांनी मतदान केले. एकूण १६,६१५ मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी ३९.०२ आहे. राजापूर नगरपरिषद निवडणूकीसाठी स्त्री २,०३० पुरुष २०२० एकूण ४०५० मतदारांनी मतदान केले असून ४९.७४ टक्के मतदान झाले आहे. खेड नगरपरिषद निवडणूकीत २,६९६ पुरुष ३०९० स्त्री एकूण मतदार ५,७८६ यांनी मतदान केले असून ४१.३४ टक्के मतदान झाले आहे. लांजा नगरपंचायत निवडणूकीत ३,५९४ पुरुष तर ३,३९५ स्त्री यांनी मतदान केले असून ६९८९ मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी ४९.११ आहे. गुहागर मतदार संघात १८६८ पुरुष १,७८५ स्त्री, ३६५३ मतदारांनी मतदान केले असून ६१.२८ मतदान झाले आहे. देवरुख नगरपंचायत निवडणूकीत २,८२३ स्त्री तर २,७६३ पुरुष असे ५,५८६ मतदारांनी मतदान केले आहे. एकूण मतदान ५१.७५ टक्के झाले आहे.















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.