loader
Breaking News
Breaking News
Foto

महात्मा गांधींचे विश्‍वशांतीसाठी अमूल्य योगदान : राष्ट्रपती पुतिन

नवी दिल्ली - रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी आज शुक्रवारी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पित केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी एका व्हिजीटर पुस्तकात हस्ताक्षरही केले. त्यामध्ये त्यांनी ‘महात्मा गांधींचे विश्‍वशांतीसाठी अमूल्य योगदान’ असे म्हटले आहे. काल गुरुवारपासून रशियाचे राष्ट्रपती भारत दौर्‍यावर आले आहेत. त्यांचे भव्य स्वागत भारतात होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रशियाचे राष्ट्रपती भारताच्या दोन दिवसीय दौर्‍यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे देशाच्यावतीने स्वागत केले. या दोन्ही मोठ्या नेत्यांची भेट विशेष ठरली. हे दोन्ही नेते टोयोटा फॉर्च्युनर गाडीमधून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे गेले. आज पुतिन यांनी राजघाट येथे आवर्जून भेट दिली आणि महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg