वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (डीएनई 136) यांच्यावतीने वनराई बंधारा घालण्यात आला आहे. दरवर्षी या संघटनेमार्फत बंधारे घालण्यात येतात. यावर्षी करूळ येथे संघटनेच्या मार्फत बंधारा घातला आहे. ग्रामपंचायत करूळ यांच्या सहकार्याने बंधारा बांधण्यात आला आहे. बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या बंधाऱ्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढणार आहे. या बंधाऱ्याचा फायदा पाळीव जनावरे तसेच शेतीसाठी होणार आहे.
या उपक्रमावेळी प्रशासक तथा गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, करूळ सरपंच नरेंद्र कोलते, विस्तार अधिकारी पि.डी.जाधव, विस्तार अधिकारी कांता जाधव, विस्तार अधिकारी सांख्यिकी विशाल चौगुले, अधीक्षक बाबू देसाई, ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा वैभववाडी अध्यक्ष विद्याधर सावंत, घनश्याम नावळे, शशिकांत गुरव, अरविंद कांबळे, सुनिल नागरगोजे, सचिन कांबळे, सचिन चव्हाण, दशरथ बोडेकर, नयना गुरखे, अनिल घुगे, शिवाजी कदम, रवींद्र गोसावी, रत्नप्रभा टेमकर, विकास बेळेकर, स्नेहलता सावंत, सविता काळे, विक्रम वाळके, मुक्ताई वसतकार, प्रशांत जाधव, दीपक केतकर, नामदेव चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी जगदीश पांचाळ, प्रदीप कदम, गौरव शिंगरे, व ग्रामस्थ उपस्थित होते.















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.