रत्नागिरी (किशोर मोरे) - राज्यातील १६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. १ जून रोजी अर्ज दाखल करावयाचे आहे तर ४ जून रोजी अर्ज मागे घ्यावयाचा आहे. १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत निवडणूक होईल. मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. २५ जून २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रमाची सांगता होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यानिमित्ताने निवडणूकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून आजपासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदार संघांकडे आता सार्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
टाइम्स स्पेशल
'लालपरी'चा प्रवास महागणार?: डिझेल दरवाढीमुळे परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढीचे संकेत


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.