loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देव आत्मेश्वर मंदिर माठेवाडा येथे २२ मे रोजी ह.भ.प.अवधूत धुपकर बुवांचे कीर्तन

सावंतवाडी : चंद्रकांत घाटे मित्रमंडळ, सावंतवाडी आणि कीर्तनप्रेमी परिवार, सावंतवाडी यांच्यावतीने अधिकमास निमित्त श्री देव आत्मेश्वर मंदिर, माठेवाडा, सावंतवाडी येथे शुक्रवार २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता ह.भ.प. अवधूत धुपकर बुवा (मु. पो. पिंगुळी, तालुका कुडाळ) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले आहे. कीर्तनासाठी ऑर्गन साथ स्वप्निल गोरे, मु. हुमरस (आकेरी) व तबला साथ सिद्धेश कुंटे मु. कुडाळ हे करणार आहेत. सर्व कीर्तनप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत घाटे यांनी केलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg