खेड (प्रतिनिधी) - दिनांक १८ मे २०२६ रोजी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगदा भोगाव येथे मुंबईवरून खेडच्या दिशेने येत असलेल्या स्कुटी एक्टिवा एमएच ०१ एफएच ३७८७ चालकाचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सदर घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोचली व अपघातग्रस्थ अमय सचिन गायकवाड (२९) वावे गायकवाडवाडी, मनीष दत्ताराम मांजरेकर (वय ३२) रा रत्नागिरी या जखमींना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले आहे. यावेळी रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत कार्य केले.
टाइम्स स्पेशल
'लालपरी'चा प्रवास महागणार?: डिझेल दरवाढीमुळे परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढीचे संकेत


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.