loader
Breaking News
Breaking News
Foto

चिंचघर दस्तुरी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षकांचा सत्कार

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील केंद्रशाळा चिंचघर, दस्तुरी शाळेला २०२६ चा जिल्हा परिषदेचा मानाचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बावाशेठ मित्र मंडळाच्यावतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सूर्यवंशी, अनिल मोरे, सौ. माने, शिरसाट मॅडम व पालक कमिटीचे अध्यक्ष श्री.कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बावाशेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण, समीर सावंत, अनिल सदरे, वसंत पवार, सूर्यकांत साळवी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg