खेड - खेड तालुक्यातील लोटे औद्योंगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्ट्रियल कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉ. खान केमिकल कंपनी मालकासह तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. २३ मार्च रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
डॉ. खान केमिकल कंपनीत ६ मार्च रोजी झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या रघुनाथ बंडू खामकर, सुजल दास, असद खान, नंदकिशोर कृष्णा राणे या कामगारांना हकनाक प्राणास मुकावे लागले आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक डॉ. बिखार एहमद खान, कंपनी व्यवस्थापक सलीम अब्दुल वासे बिजापूरे, प्लाट प्रमुख प्रितम बाळकृष्ण पळकर यांच्यासह कंपनी व्यवस्थापनसह इतर अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या चौघांवर अटकेची टांगती तलवार कायमच असताना अटकपूर्व जामिनासाठी चौघांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. चौघांवर गुन्हा दाखल झाला असला तरी अजून स्फोटाचे नेमके कारण समोरच आलेले नाही.

.jpg)





























.jpg)































































































































































































































































































































.jpg)















23.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.