loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ७ जानेवारीला लांज्यात नमन स्पर्धा

लांजा, दि.५ जानेवारी ( वार्ताहर) :- आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ७ जानेवारी रोजी लांजा तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने शिवसेना लांजा तालुक्यातर्फे नमन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. बुधवारी ७ जानेवारी २०२६ सायं. ठीक ०७:३० वा.शिवसेना संपर्क कार्यालय, लांजा समोर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत आई भराडीन देवी नाट्य नमन मंडळ सडवली , महाकाली नमन मंडळ कुंभारवाडी कोलधे , श्री मठबाबा नमन मंडळ, मठवाडी, रुण , लक्ष्मीकांत नमन मंडळ, जोशीगाव- आगवे , नवयुवक नमक मंडळ, मांडवकरवाडी, आगवे , उत्तर विभाग कलामंच नमन मंडळ, कुवे ही नमन मंडळे सहभागी होणार आहेत. या नमन स्पर्धेचा रसिकांनी आस्वाद घ्यावाअसे आवाहन तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg