loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनिर्वाचित नगरसेविका सौ.वैभवी खेडेकर यांचा प्रभाग क्रमांक २ तर्फे सत्कार

खेड - खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस मताधिक्यांनी विजयी संपादन केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक - ६ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वैभवी (हेमा वहिनी) वैभव खेडेकर यांचा खेड शहरातील प्रभाग क्रमांक २ तर्फे सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देताना नगरसेवक प्रसाद शिगवण, परेश शिगवण, सनम इंगवले, समीर खेडेकर, सागर शिगवण, साहिल निर्मळ, किरण बनप, शैलेश धारीया, योगेश शिगवण व प्रभागातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg