loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायणराव राणे यांचे आगमन

चिपळूण : चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायणराव राणे यांचे आगमन झाले. कृषी महोत्सवाच्या प्रवेशद्वाराचे त्यांचे हस्ते उद्घाटन झाले. यानंतर खा. राणे यांनी अन्य मान्यवरांसमवेत कृषी महोत्सवाची पाहणी करून महोत्सवाचे भरभरून कौतुक करतांना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg