loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार नारायण राणे यांची, बांदा ते कणकवली महारॅली

कणाकवली (प्रतिनिधाी) कोकणचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी—सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणरावजी राणे यांची बांदा ते कणकवली महारॅली आयोजित करण्यात आली होती. कणकवली येथे एकच नारा (नारायण राणे) या घोषवाक्यावरती जमलेल्या हजारो सिंधुदुर्गवासीयांना नारायण राणे यांचे स्वागत केले. यावेळी सौ. नीलमताई राणे, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संजय पडते व हजारो राणे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg