loader
Breaking News
Breaking News
Foto

जनता विद्यालय तळवडे च्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास संदीप गावडे यांची उपस्थिती

तळवडे - जनता विद्यालय तळवडे येथे स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमला प्रमुख मान्यवर म्हणून संदिप गावडे उपस्थित होते. यावेळी अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव गावडे यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्रकला व रंगोळी कला यांच्या प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग परिवहन विभागाचे काळे, जनता विद्यालय प्रशाला संस्थेचे अध्यक्ष पेडणेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, तळवडे सरपंच मेस्त्री, दादा परब, भूषण पेडणेकर, निळकंठ नागडे तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, व विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg