loader
Breaking News
Breaking News
Foto

गुरव ज्ञाती समाज शाखा, रत्नागिरीतर्फे दिनदर्शिका-२०२६ चे प्रकाशन

रत्नागिरी - गुरव ज्ञाति समाज शाखा रत्नागिरीचे पदाधिकारी, सदस्य, युवा कमिटी पदाधिकारी, सदस्य व सर्व गावप्रतिनिधी यांची संयुक्त मीटिंग संपन्न झाली. त्यापूर्वी कार्यक्रमाला दिनदर्शिका -२०२६ प्रकाशित करण्यात आले. याचे उद्घाटन वरचे वरवडे गावचे मानकरी संदीप काशिराम विचारे व ग्रामस्थ विनायक गुरव तसेच, रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष-मंगेश गुरव, सेक्रेटरी विलास गुरव, दलप्रमुख दिनेश गुरव तसेच सदस्य संजय गुरव, शांताराम गुरव तसेच वरवडे गावचे ग्रामस्थ व शाखेचे सदस्य अंकुश गुरव व प्रशांत गुरव यांच्या शुभहस्ते ग्रामदेवता चंडिका देवी यांच्या मंदिरामध्ये शाखा रत्नागिरी दिनदर्शिका-२०२६चे उद्घाटन व प्रकाशन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला मिरजोळेमधून ऋषीकेश गुरव, काजुर्ली मधून दीपक गुरव, मनोज गुरव, वळके -महेश गुरव, नितीन गुरव, नाखरे-संतोष गुरव, प्रकाश गुरव, राजेंद्र गुरव, गणेश गुरव, रीळ-प्रशांत गुरव, मनोहर (आप्पा) गुरव, रविंद्र गुरव, अंकुश गुरव, सचिन गुरव, ओरी- कल्पेश गुरव, नेवरे-राजेंद्र गुरव, गणेश गुरव तसेच रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील युवा कमिटी पदाधिकारी, सदस्य तसेच गावप्रतिनिधी व वरचे वरवडे गावातील गावप्रतिनिधी-हरिश्चंद्र गुरव तसेच श्रीराम गुरव, महेश गुरव, प्रसाद गुरव, अक्षय गुरव, दशरथ गुरव, सूर्यकांत गुरव, संकेत गुरव, गणेश गुरव, दीपक गुरव, विवेक गुरव, प्रणित गुरव व सर्व गुरव बांधव उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg