loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात काँग्रेसने दिले ९५ उमेदवार यंदाच्या निवडणुकीत ठाण्यात सर्वाधिक जागा लढविणारा पक्ष

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीत घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदेच्या पक्षाने सर्वाधिक ८७ उमेदवारांना एबी फॉर्म देऊन अर्ज दाखल केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षासह काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढत आहे. काँग्रेसने ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत १३१ पैकी काँग्रेसने ९५ ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. सर्वाधिक उमेदवारी अर्ज भरणारा काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने ठाण्यात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार सुरुवातीला २५ जागांची मागणी त्यांनी केली होती. शेवटच्या क्षणाला काँग्रेसला १० जागांची ऑफर देण्याचे सांगण्यात आले.; अखेर नाराज ठाणे शहर काँगेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अखेर महाविकास आघाडीतून फारकत घेत काँग्रेसने ९५ जागा लढविण्याचे जाहीर करीत या सर्वच उमेदवारांना एबी अर्ज दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg