loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराजा प्रतिष्ठान खेड गडकिल्ले संवर्धन दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळा

खेड (प्रतिनिधी)- महाराजा प्रतिष्ठान खेड गडकिल्ले संवर्धन दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळा श्री सिद्धिविनायक मंदिर सोनार आळी येथे दिनदर्शिका पूजन करून प्रकाशन करण्यात आला‌. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खेड शहर नगरीचे प्रथम नागरिक खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमावेळी नगरसेवक स्वप्निल दादा सैतावडेकर, नगरसेविका संजना ताई कुडाळकर, नगरसेवक प्रेमळ दादा चिखले, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुस्कर, जेष्ठ मागदर्शन महेद्र बेंडखळे, सदस्य स्वराज गांधी, सदस्य सिद्धेशशेठ गुडेकर, दुर्ग सेवक वैभव सागवेकर, मंदारशेठ आपटे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खेड शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष माधवीताई बुटाला व सर्व नगरसेवक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाराजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg