loader
Breaking News
Breaking News
Foto

वादग्रस्त निवडणूक अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची ठाणे उबाठाची मागणी

ठाणे दि.६(प्रतिनिधी): ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वृषाली पाटील (प्रभाग १६, १७, १८) आणि श्रीमती सत्वशीला शिंदे (प्रभाग ४, ५, ७) यांच्या कार्यपद्धती संदर्भात तक्रार करण्यात आली आहे. त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाढवे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारीत म्हटले आहे की, काही उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरवले गेले आणि निवडणुकीतील निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडे या अधिकारींच्या बदलीसह त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे. सदर मागणीचा उद्देश निवडणुकीत पारदर्शकता राखणे आणि नागरिकांचा विश्वास वाढवणे हा आहे. प्रशासनाकडून यावर योग्य ती कारवाई होणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg