loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबये ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार

खेड - खेड तालुक्यातील आंबये, ता. खेड, येथे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रयत्नाने मा.'बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने' अंतर्गत आंबये ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित राहून नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग) राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी केले. तसेच या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारा २० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी माजी आमदार व शिवसेना उपनेते संजयराव कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती चंद्रकांत अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिनजी धाडवे, मुरडे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र रेवाळे, संग्राम कदम आंबये ग्रामपंचायत सरपंच शालिनी जाधव, आंबये ग्रामपंचायतीचे सर्व सभासद, ग्रामपंचायत अधिकारी, शिवसेना पदाधिकारी आणि आंबये गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg