loader
Breaking News
Breaking News
Foto

संतोष आग्रे यांची बिएलए वन पदी निवड

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुका शिवसेना शिंदे गटाची नुकतीच सभा संपन्न झाली. या सभेमध्ये गुहागर तालुका शिवसेना सचिव एडवोकेट संतोष आगरे यांची गुहागर विधानसभा बीएलए वन पदी सर्वांमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे त्यांच्यावरती सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सभेला गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती महेश नाटेकर, राजेश बेंडल, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले, उपनगर अध्यक्ष प्रदीप बेंडल आदी नगरसेवक पंचायत समिती सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg